वरीच्या तांदळाचे फराळी कटलेट | Farali cutlets Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Farali cutlets recipe in Marathi,वरीच्या तांदळाचे फराळी कटलेट, Aarya Paradkar
वरीच्या तांदळाचे फराळी कटलेटby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

3

0

वरीच्या तांदळाचे फराळी कटलेट recipe

वरीच्या तांदळाचे फराळी कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Farali cutlets Recipe in Marathi )

 • १ वाटी वरीच्या तांदळाचे पिठ
 • २ उकडलेले बटाटे
 • १ वाटी खोवलेले खोबरे
 • १ चमचा मिरची आले पेस्ट
 • १/२ वाटी कोथिंबीर
 • २ चमचे मणुका
 • २ चमचे काजूचे तुकडे
 • मीठ चविनुसार
 • तळण्यासाठी तुप/ शेंगदाणा तेल

वरीच्या तांदळाचे फराळी कटलेट | How to make Farali cutlets Recipe in Marathi

 1. वरी च्या पिठात पाणी व मीठ घालून भजी पिठाप्रमाणे बॅटर बनविणे
 2. बटाटा कुस्करून त्यात मिरची आले पेस्ट, खोवलेले खोबरे, कोथिंबीर, काजूचे तुकडे, बेदाणे, चविनुसार मीठ घालून चांगले मिक्स करा
 3. या सारणाचे गोल, चपटे कटलेट करून वरीच्या बॅटरमधे बुडवुन कटलेट तयार करावे

Reviews for Farali cutlets Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo