मुख्यपृष्ठ / पाककृती / वरीच्या तांदळाचे फराळी कटलेट

Photo of Farali cutlets by Arya Paradkar at BetterButter
628
3
0.0(0)
0

वरीच्या तांदळाचे फराळी कटलेट

Jul-31-2018
Arya Paradkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरीच्या तांदळाचे फराळी कटलेट कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. १ वाटी वरीच्या तांदळाचे पिठ
  2. २ उकडलेले बटाटे
  3. १ वाटी खोवलेले खोबरे
  4. १ चमचा मिरची आले पेस्ट
  5. १/२ वाटी कोथिंबीर
  6. २ चमचे मणुका
  7. २ चमचे काजूचे तुकडे
  8. मीठ चविनुसार
  9. तळण्यासाठी तुप/ शेंगदाणा तेल

सूचना

  1. वरी च्या पिठात पाणी व मीठ घालून भजी पिठाप्रमाणे बॅटर बनविणे
  2. बटाटा कुस्करून त्यात मिरची आले पेस्ट, खोवलेले खोबरे, कोथिंबीर, काजूचे तुकडे, बेदाणे, चविनुसार मीठ घालून चांगले मिक्स करा
  3. या सारणाचे गोल, चपटे कटलेट करून वरीच्या बॅटरमधे बुडवुन कटलेट तयार करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर