उपवासाचा पराठा | Fasting Pratha Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  1st Aug 2018  |  
4.5 from 2 reviews Rate It!
 • Fasting Pratha recipe in Marathi,उपवासाचा पराठा, Poonam Nikam
उपवासाचा पराठाby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

18

2

उपवासाचा पराठा recipe

उपवासाचा पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fasting Pratha Recipe in Marathi )

 • राजगीरा पिठ १ वाटी
 • पनीर १०० ग्रॅम
 • हिरवी मिरची २-३
 • आल पेस्ट १/४ चमचा
 • मीठ चवी नूसार
 • ऐच्छीक जीरा पावडर
 • ऐच्छीक कोथंबीर

उपवासाचा पराठा | How to make Fasting Pratha Recipe in Marathi

 1. राजगीरा पिठात चिमुठभर मीठ टाकुन पिठ घट्टसर मळुन घ्या
 2. आता हिरवी मिरची बारीक चीरुन घ्या
 3. आल बारीक ठेचुन घ्या
 4. कढईत २चमचे तेल टाकुन हिरवी मिरची,आल टाकुन परता(ऐच्छीक जीर,कोथंबीर)
 5. आता कुस्करलेल पनीर टाकुन परता मीठ घाला
 6. परतुन प्लेट मधे काढुन घ्या
 7. आता राजगीरा पिठाची पारी करुन त्यात पनीर ची भाजी भरा
 8. राजगीरेच पीठ लावुन लाटुन घ्या
 9. तव्यावर तेल पसरवुन दोन्ही बाजुंनी भाजुन घ्या
 10. दह्या बरोबर सर्व करा

My Tip:

..

Reviews for Fasting Pratha Recipe in Marathi (2)

Aarti Nijapkar3 months ago

छान
Reply

tejswini dhopte3 months ago

Khup chan
Reply