BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Fasting Pratha

Photo of Fasting Pratha by Poonam Nikam at BetterButter
492
11
4.5(2)
0

Fasting Pratha

Aug-01-2018
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. राजगीरा पिठ १ वाटी
  2. पनीर १०० ग्रॅम
  3. हिरवी मिरची २-३
  4. आल पेस्ट १/४ चमचा
  5. मीठ चवी नूसार
  6. ऐच्छीक जीरा पावडर
  7. ऐच्छीक कोथंबीर

सूचना

  1. राजगीरा पिठात चिमुठभर मीठ टाकुन पिठ घट्टसर मळुन घ्या
  2. आता हिरवी मिरची बारीक चीरुन घ्या
  3. आल बारीक ठेचुन घ्या
  4. कढईत २चमचे तेल टाकुन हिरवी मिरची,आल टाकुन परता(ऐच्छीक जीर,कोथंबीर)
  5. आता कुस्करलेल पनीर टाकुन परता मीठ घाला
  6. परतुन प्लेट मधे काढुन घ्या
  7. आता राजगीरा पिठाची पारी करुन त्यात पनीर ची भाजी भरा
  8. राजगीरेच पीठ लावुन लाटुन घ्या
  9. तव्यावर तेल पसरवुन दोन्ही बाजुंनी भाजुन घ्या
  10. दह्या बरोबर सर्व करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Aarti Nijapkar
Aug-19-2018
Aarti Nijapkar   Aug-19-2018

छान

tejswini dhopte
Aug-19-2018
tejswini dhopte   Aug-19-2018

Khup chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर