मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणाची तिखट लापशी

Photo of Sabudana lapashi by Arya Paradkar at BetterButter
1010
2
0.0(0)
0

साबुदाणाची तिखट लापशी

Aug-01-2018
Arya Paradkar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणाची तिखट लापशी कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी भिजवलेला साबुदाणा
  2. 2 वाटी ताक
  3. 2-3 मिरच्या काप
  4. 1/2 वाटी शेंगदाणे कुट
  5. 2 चमचे खिसलेले ओले खोबरे
  6. 1/2 वाटी कोथिंबीर
  7. 1 चमचा साखर
  8. मीठ चविनुसार
  9. 1 वाटी पाणी
  10. 2 चमचे तुप

सूचना

  1. तुपात जिरे मिरची घालून फोडणी करून त्यात पाणी व आर्धी वाटी ताक घालणे
  2. नंतर मीठ, साखर, खोबरे, कोथिंबीर घालून उकळी आणणे
  3. आता त्यात साबुदाणा घाला
  4. चांगली उकळी येऊन साबुदाणा फुगला पाहिजे
  5. आता राहिलेले ताक घालून एक उकळी काढून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर