खव्याचे गुलाबजाम | Khavyache Gulabjam Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khavyache Gulabjam recipe in Marathi,खव्याचे गुलाबजाम, Minakshi Jambhule
खव्याचे गुलाबजामby Minakshi Jambhule
 • तयारी साठी वेळ

  40

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

5

0

खव्याचे गुलाबजाम recipe

खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khavyache Gulabjam Recipe in Marathi )

 • खवा, 1 वाटी
 • शिंगाडा पीठ 3 चमचे
 • साखर, 2वाटी
 • पाणी अर्धा गिलास
 • विलायची पूड
 • मीठ
 • तेल

खव्याचे गुलाबजाम | How to make Khavyache Gulabjam Recipe in Marathi

 1. प्रथम एका डिश मध्ये खवा घ्या . तो छान मळून घ्या . त्यानंतर त्यात शिंगाडा पीठ 2 चमचे मिक्स करा . थोडावेळ झाकून मुरू द्या . मळूनघेण्यासाठी दूध किंवा गरम पाणी घेऊ शकता .
 2. पाक तयार करण्यासाठी गंजात अर्धा ग्लास पाणी आणि 2 वाट्या साखर टाकून पाक तयार करा . पाकएक्दम कडक होऊ देऊ नका .
 3. गुलाबजाम बनवायला घ्या . छोटे गोल गोळे करून ते एका कढई मध्ये छान लालसर होईपर्यंत तळून घ्या .
 4. पाकामध्ये चवीपुरते मीठ टाका . थोडी विलायची पूड टाका.
 5. आता गुलाबजाम पाकात टाका . आणि थोडं झाकून ठेवा .
 6. तयार झालेले गुलाबजाम डिश मध्ये घ्या .

My Tip:

गुलाबजाम एका पसरत वाटीत घेऊन पाक घातला तर गुलाबजाम मध्ये पाक छान शिरतो.

Reviews for Khavyache Gulabjam Recipe in Marathi (0)