उपवासाचा कटलेट्स | Upwasache cutlets Recipe in Marathi

प्रेषक Sapna Asawa Kabra  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upwasache cutlets recipe in Marathi,उपवासाचा कटलेट्स, Sapna Asawa Kabra
उपवासाचा कटलेट्सby Sapna Asawa Kabra
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

19

0

उपवासाचा कटलेट्स recipe

उपवासाचा कटलेट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upwasache cutlets Recipe in Marathi )

 • भिजवलेले शाबूदाणा 2 मोठे चमचे
 • उकडलेले बटाटे 1
 • राजगिरा पीठ 2 मोठे चमचे
 • शेंगदाणे कुट 2 मोठे चमचे
 • हिरवी मिर्ची व कोथिंबीर पेस्ट 1 टी स्पून
 • उपवासाचा मीठ स्वादानुसार
 • तूप 1 चमचा

उपवासाचा कटलेट्स | How to make Upwasache cutlets Recipe in Marathi

 1. प्रथम एका भांड्यात कटलेट्स चे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे
 2. आता एकत्र केलेले साहित्याचे चांगले पीठ मळून घ्यावे
 3. नंतर त्याचे लहान लहान कटलेट्स करुन घ्यावे
 4. तयार कटलेट्स तव्यावर थोडे तूप लावून चांगले भाजून घ्या
 5. भाजून झाल्यावर एका सरविंग डिश मध्ये झालेल्या कटलेट्स हिरवी चटणी बरोबर सर्व्ह करावे

Reviews for Upwasache cutlets Recipe in Marathi (0)