BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा कटलेट्स

Photo of Upwasache cutlets by Sapna Asawa Kabra at BetterButter
0
7
0(0)
0

उपवासाचा कटलेट्स

Aug-01-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा कटलेट्स कृती बद्दल

उपवासाची डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. भिजवलेले शाबूदाणा 2 मोठे चमचे
  2. उकडलेले बटाटे 1
  3. राजगिरा पीठ 2 मोठे चमचे
  4. शेंगदाणे कुट 2 मोठे चमचे
  5. हिरवी मिर्ची व कोथिंबीर पेस्ट 1 टी स्पून
  6. उपवासाचा मीठ स्वादानुसार
  7. तूप 1 चमचा

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात कटलेट्स चे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे
  2. आता एकत्र केलेले साहित्याचे चांगले पीठ मळून घ्यावे
  3. नंतर त्याचे लहान लहान कटलेट्स करुन घ्यावे
  4. तयार कटलेट्स तव्यावर थोडे तूप लावून चांगले भाजून घ्या
  5. भाजून झाल्यावर एका सरविंग डिश मध्ये झालेल्या कटलेट्स हिरवी चटणी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर