मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळाची पापडी

Photo of Til ki chikki by Minakshi Jambhule at BetterButter
810
3
0.0(0)
0

तिळाची पापडी

Aug-01-2018
Minakshi Jambhule
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळाची पापडी कृती बद्दल

उपवासाचे पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. साखर २वाट्या
  2. तीळ २वाट्या
  3. पाणी १/२ ग्लास
  4. विलायची पुड

सूचना

  1. प्रथम तीळ खमंग भाजून घ्या.
  2. त्यानंतर साखर आणि पाणी ऐकत्र घेऊन त्याचा पाक तयार करा.पाक कडक होऊ द्या.
  3. त्यात विलायची पुड टाका.
  4. आता एका ताटाला थोडे तेल लावून घ्या. मग त्यात संपूर्ण बॅटर ओतून घ्या.
  5. थोडे थंड होऊ द्या.
  6. थोडे थंड झाले की त्याच्या वड्या पाडा. आणि डिश मध्ये सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर