साबुदाणा वडे | sabudana vade Recipe in Marathi

प्रेषक Lata Vilaspure  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • sabudana vade recipe in Marathi,साबुदाणा वडे, Lata Vilaspure
साबुदाणा वडेby Lata Vilaspure
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

साबुदाणा वडे recipe

साबुदाणा वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make sabudana vade Recipe in Marathi )

 • भिजवलेला साबुदाणा 1 वाटी (रात्री भिजत घालावे)
 • उकडलेले बटाटे 2
 • शेंगदाणे कुट 1/2 वाटी
 • हिरवी मिरचीचा ठेचा 1 चमचा (2ते 3 हिरवी मिरची मध्ये 1/2 चमचा जिरे थोडे मीठ घालून वाटून घ्या)
 • दही 4 चमचे
 • बारीक कापलेली कोथिंबीर 1 चमचा
 • जिरे 1/2 चमचा
 • मीठ चवीनुसार

साबुदाणा वडे | How to make sabudana vade Recipe in Marathi

 1. भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये वरील सर्व पदार्थ चांगले मीक्स करून त्याचे गोल वडे बनवून चांगले तळून घ्या.

My Tip:

हे मिश्रण तूम्ही एकदाच करून फ्रिज मध्ये ठेवू शकता. पाहिजे तेव्हा वडे बनवू शकता

Reviews for sabudana vade Recipe in Marathi (0)