श्रीखंड वडी | shrikhad wadi Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • shrikhad wadi recipe in Marathi,श्रीखंड वडी, Seema jambhule
श्रीखंड वडीby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

श्रीखंड वडी recipe

श्रीखंड वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make shrikhad wadi Recipe in Marathi )

 • १ वाटी चक्का
 • दीड वाटी साखर
 • १/४ वाटी पिठी साखर
 • १/४ चमचा जायफळ व वेलचीपूड

श्रीखंड वडी | How to make shrikhad wadi Recipe in Marathi

 1. चक्का आणि साखर एकत्र करून ठेवावे एकत्र केलेलं मिश्रण पातेल्यात शिजत ठेवावे व सतत ढवळत राहावे
 2. मिश्रण कडेने सुटायला लागले की पातेलं खाली उतरवून त्यात पिठी साखर आणि जायफळपूड घालून खूप घोटावे.
 3. मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये घालून जरा गार झाले की थापावे
 4. कोमट झाले की वडय़ा पाडाव्यात. 

Reviews for shrikhad wadi Recipe in Marathi (0)