मुख्यपृष्ठ / पाककृती / श्रीखंड वडी

Photo of shrikhad wadi by Seema jambhule at BetterButter
643
4
0.0(0)
0

श्रीखंड वडी

Aug-01-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

श्रीखंड वडी कृती बद्दल

नैवेद्य व उपावास साठी श्रीखंड वडी...

रेसपी टैग

  • नवरात्र रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी चक्का
  2. दीड वाटी साखर
  3. १/४ वाटी पिठी साखर
  4. १/४ चमचा जायफळ व वेलचीपूड

सूचना

  1. चक्का आणि साखर एकत्र करून ठेवावे एकत्र केलेलं मिश्रण पातेल्यात शिजत ठेवावे व सतत ढवळत राहावे
  2. मिश्रण कडेने सुटायला लागले की पातेलं खाली उतरवून त्यात पिठी साखर आणि जायफळपूड घालून खूप घोटावे.
  3. मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये घालून जरा गार झाले की थापावे
  4. कोमट झाले की वडय़ा पाडाव्यात. 

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर