फ्रुटस आणि ड्राय फ्रुटस शहद मिक्स सलाद | Healthy dibetic salad Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Healthy dibetic salad recipe in Marathi,फ्रुटस आणि ड्राय फ्रुटस शहद मिक्स सलाद, Minakshi Jambhule
फ्रुटस आणि ड्राय फ्रुटस शहद मिक्स सलादby Minakshi Jambhule
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

फ्रुटस आणि ड्राय फ्रुटस शहद मिक्स सलाद recipe

फ्रुटस आणि ड्राय फ्रुटस शहद मिक्स सलाद बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Healthy dibetic salad Recipe in Marathi )

 • सफरचंद चे तुकडे 1 वाटी
 • डाळिंबाचे दाणे 1 वाटी
 • सुख मेवा दाणे 1/2 वाटी
 • मीठ
 • शहद (मध) 3 चमचे
 • मलाई 2 चमचे

फ्रुटस आणि ड्राय फ्रुटस शहद मिक्स सलाद | How to make Healthy dibetic salad Recipe in Marathi

 1. प्रथम एका बाउल मध्ये 2 चमचे डाळिंबाचे दाणे घेतले . मग 2 चमचे सफरचंद चे काप टाकले.
 2. त्यावर सुख मेवा घातला . थोडे मीठ घातले . त्यावर. 2 चमचे शहद (मध) टाकले.
 3. पुन्हा तेच परत केले . डाळिंबाचे दाणे , सफरचंद चे काप, सुख मेवा ,मीठ, शहद (मध), पुन्हा लेअर प्रमाणे टाकले .
 4. आता डिश तयार झाली . मलाई 2 चमचे त्यात टाकली . गार्निशकरून सर्व्ह केली .

My Tip:

ही रेसिपी डाएट करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे.

Reviews for Healthy dibetic salad Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo