मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची भाजी भाकरी

Photo of Upvasachi Baji bhakri by Poonam Nikam at BetterButter
1405
7
0.0(0)
0

उपवासाची भाजी भाकरी

Aug-01-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची भाजी भाकरी कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. राजगीरा पिठ १ वाटी
  2. बटाटा १
  3. शेंगदाण्याचा कुठ २ चमचे
  4. हिरवी मिरची २-३
  5. मीठ
  6. तेल २

सूचना

  1. राजगीरा पिठ मळुन घ्या पिठ चीकट असते त्यामुळे घट्टसर मळा
  2. आपण भाकरी थापतो तश्या थापा किंवा लाटुन घ्या
  3. आता तव्यावर टाकुन एका बाजुने पाणी लावुन घ्या म्हणजे जास्तीच पीठ लागनार नाही
  4. बटाटा उकडुन सोलुन स्मॅश करा
  5. कढईत तेल ओतुन हिरवी मिरची बारीक चीरलेली,बटाटा ,परतुन घ्या
  6. आता शेंगदाना कुट टाका मीठ टाका एक जीव परतुन घ्या भाजी तय्यार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर