दही पकोडी चाट | Dhahi pakodi chat Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dhahi pakodi chat recipe in Marathi,दही पकोडी चाट, priya Asawa
दही पकोडी चाटby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

दही पकोडी चाट recipe

दही पकोडी चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dhahi pakodi chat Recipe in Marathi )

 • राजगिराचे पिठ 1 कप
 • शेंगदाण्याचे कुट पाव कप
 • मोहन साठी तुप 2 चमचे
 • सोडा चुटकीभर
 • तुप तळण्यासाठी
 • घट्ट दही 2 कप
 • साखर 2 चमचे
 • लाल तिखट, मीठ, व जीरे पावडर चवीनुसार
 • कोथिंबीर व डाळिंब चे दाने सजविण्या साठी

दही पकोडी चाट | How to make Dhahi pakodi chat Recipe in Marathi

 1. राजगिराचे पिठ, शेंगदाण्याचे कुट, मीठ, मोहन, व सोडा मिक्स करून घट्ट पेस्ट तयार करून घ्या
 2. या घोळ चे चपटे गोल वडे तयार करून तळून घ्या
 3. तळलेले वडे पाण्यात 2 मिनिट भिजवून ठेवा
 4. नंतर पाण्यात तुन काढून हलक्या हाताने दाबून पाणी निथळून घ्या
 5. दही साखर टाकून मिक्स करून घ्या
 6. एका प्लेट मध्ये वडे ठेवा त्याच्यावर तयार केलेली दही टाका वरुन मीठ, लाल तिखट, जीरा पावडर कोथिंबीर व डाळिंब चे दाने टाकून सजवून पेश करा

My Tip:

याचावर तुम्ही चिंच ची चटणी पण टाकु शकता

Reviews for Dhahi pakodi chat Recipe in Marathi (0)