भगर चा फालुदा | Bhager faluda Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bhager faluda recipe in Marathi,भगर चा फालुदा, priya Asawa
भगर चा फालुदाby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

भगर चा फालुदा recipe

भगर चा फालुदा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhager faluda Recipe in Marathi )

 • भगर 1 कप
 • दुध 4 कप
 • साखर 1/2 कप
 • वेलची पूड 1/2 चमचा
 • क्रिम 1/2 कप
 • स्ट्रॉबेरी क्रश 1/2 कप ( आवडत असलेल्या फ्रुट क्रश)

भगर चा फालुदा | How to make Bhager faluda Recipe in Marathi

 1. भगर मध्ये दुध टाकून शिजवायला ठेवा
 2. भगर शिजत आली कि साखर व वेलची पूड घालून शिजवून घ्या
 3. तयार झालेला मिश्रण फ्रिज मध्ये ठेवून ठंड करून घ्या
 4. एका काचेच्या ग्लास मध्ये ठंड केलेला मिश्रण टाका त्याचावर स्ट्रॉबेरी क्रश व त्याच्यावर ड्रायफ्रुट काप टाका त्याचावर क्रिम व सर्वात शेवटी अंजीर ने सजवून घ्या
 5. थंड थंड फालुदा तयार

My Tip:

तुम्हाला आवडत असलेले फ्रुट व ड्रायफ्रुट घेऊ शकता

Reviews for Bhager faluda Recipe in Marathi (0)