मुख्यपृष्ठ / पाककृती / भगर चा फालुदा

Photo of Bhager faluda by priya Asawa at BetterButter
509
5
0.0(0)
0

भगर चा फालुदा

Aug-01-2018
priya Asawa
10 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भगर चा फालुदा कृती बद्दल

गार गार स्वादिष्ट डेजर्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इंडियन
  • चिलिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 2

  1. भगर 1 कप
  2. दुध 4 कप
  3. साखर 1/2 कप
  4. वेलची पूड 1/2 चमचा
  5. क्रिम 1/2 कप
  6. स्ट्रॉबेरी क्रश 1/2 कप ( आवडत असलेल्या फ्रुट क्रश)

सूचना

  1. भगर मध्ये दुध टाकून शिजवायला ठेवा
  2. भगर शिजत आली कि साखर व वेलची पूड घालून शिजवून घ्या
  3. तयार झालेला मिश्रण फ्रिज मध्ये ठेवून ठंड करून घ्या
  4. एका काचेच्या ग्लास मध्ये ठंड केलेला मिश्रण टाका त्याचावर स्ट्रॉबेरी क्रश व त्याच्यावर ड्रायफ्रुट काप टाका त्याचावर क्रिम व सर्वात शेवटी अंजीर ने सजवून घ्या
  5. थंड थंड फालुदा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर