मुख्यपृष्ठ / पाककृती / राजगिरा पुरी बटाटा भाजी

Photo of Rajgira puri batata bhaji by Deepasha Pendurkar at BetterButter
2595
3
0.0(0)
0

राजगिरा पुरी बटाटा भाजी

Aug-01-2018
Deepasha Pendurkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजगिरा पुरी बटाटा भाजी कृती बद्दल

उपवासाचा फळाला उत्तम पर्याय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव किलो राजगिरा पीठ
  2. 5 बटाटे उकडून
  3. 3 हिरव्या मिरच्या
  4. जिरे कडीपत्ता
  5. तेल
  6. मीठ
  7. शेंगदाणे कूट

सूचना

  1. पीठ थोडे मीठ आणि 1 चमचा तेल घालून मळून घ्या
  2. बटाटे च्या फोडी करा
  3. फोडणीला तेल किंवा तूप घालून जिरे मिरची कडीपत्ता ची फोडणी करा
  4. आता बटाटे टाका
  5. मीठ शेंगदाणे कूट टाका आणि चांगले परतून घ्या
  6. पिठाच्या पुऱ्या करून तळून घ्या
  7. गरम खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर