फ्राईज | FRIES Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  1st Aug 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • FRIES recipe in Marathi,फ्राईज , Priyanka Gend
फ्राईज by Priyanka Gend
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

16

1

फ्राईज recipe

फ्राईज बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make FRIES Recipe in Marathi )

 • बटाटा
 • मीठ
 • तेल

फ्राईज | How to make FRIES Recipe in Marathi

 1. बटाटा साल काढून उभा कापून घ्यावा फ्राईज सारखा.
 2. पाण्यात मीठ घालून २ मिनिटं फ्राईज उकळून घ्या
 3. फ्राईज पुन्हा बर्फाच्या पाण्यात घाला
 4. नंतर तळून घ्या

Reviews for FRIES Recipe in Marathi (1)

Sujata Hande-Parab3 months ago

Yummy
Reply