शिरखुरमा | Sheerkurma Recipe in Marathi

प्रेषक Anil Pharande  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sheerkurma recipe in Marathi,शिरखुरमा, Anil Pharande
शिरखुरमाby Anil Pharande
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

शिरखुरमा recipe

शिरखुरमा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sheerkurma Recipe in Marathi )

 • बारीक शेवया 200 ग्राम्स
 • साखर १ वाटी
 • दूध १ लिटर
 • विलायची पावडर १/४ टीस्पून
 • थोड्या केशर स्ट्रेन्डस
 • सुका मेवा ( बदाम,पिस्ता, काजू,खारीक तुकडा, सुके अंजीर तुकडा, चारोळी, मनुके)
 • साजूक तूप 2 टेबलस्पून

शिरखुरमा | How to make Sheerkurma Recipe in Marathi

 1. प्रथम एका सॉसपॅन मध्ये तूप घाला
 2. तूप गरम झाले की त्यात बारीक शेवया भाजून घ्या
 3. दूध घाला व उकळी येऊ द्या
 4. उकळी आल्यानंतर साखर घाला
 5. केशर थोड्याशा दुधामध्ये भिजत ठेवलेले उकळत्या दुधात घाला व ढवळा
 6. सुका मेवा घाला
 7. विलायची पावडर घाला
 8. उकळी येऊ द्या व नंतर बोलमध्ये सर्व्ह करा

Reviews for Sheerkurma Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo