BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / शिरखुरमा

Photo of Sheerkurma by Anil Pharande at BetterButter
0
0
0(0)
0

शिरखुरमा

Aug-02-2018
Anil Pharande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिरखुरमा कृती बद्दल

A special sweet dish for Ramzan Eid

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • ईद
 • मुघलाई
 • बॉइलिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. बारीक शेवया 200 ग्राम्स
 2. साखर १ वाटी
 3. दूध १ लिटर
 4. विलायची पावडर १/४ टीस्पून
 5. थोड्या केशर स्ट्रेन्डस
 6. सुका मेवा ( बदाम,पिस्ता, काजू,खारीक तुकडा, सुके अंजीर तुकडा, चारोळी, मनुके)
 7. साजूक तूप 2 टेबलस्पून

सूचना

 1. प्रथम एका सॉसपॅन मध्ये तूप घाला
 2. तूप गरम झाले की त्यात बारीक शेवया भाजून घ्या
 3. दूध घाला व उकळी येऊ द्या
 4. उकळी आल्यानंतर साखर घाला
 5. केशर थोड्याशा दुधामध्ये भिजत ठेवलेले उकळत्या दुधात घाला व ढवळा
 6. सुका मेवा घाला
 7. विलायची पावडर घाला
 8. उकळी येऊ द्या व नंतर बोलमध्ये सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर