BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मटकीची उसळ

Photo of Sprouted matki fry by Anil Pharande at BetterButter
1
0
0(0)
0

मटकीची उसळ

Aug-02-2018
Anil Pharande
8 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकीची उसळ कृती बद्दल

Rich in protein and fibre

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मोड आलेली मटकी 250 ग्राम्स
  2. बारीक चिरलेला कांदा १
  3. हिंग चिमूटभर
  4. आले लसूण हिरवी मिरची पेस्ट १ टेबलस्पून
  5. काश्मिरी लाल मिरची पावडर १ टीस्पून
  6. धने पावडर १ टीस्पून
  7. जिरे पावडर १ टीस्पून
  8. मीठ चवीप्रमाणे
  9. तेल
  10. चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून गार्निश साठी

सूचना

  1. प्रथम कुकरमध्ये १ टेबलस्पून तेल गरम करा
  2. त्यात आले,लसूण,हिरवी मिरची याची पेस्ट घाला व परता
  3. त्यात चिरलेला कांदा घाला व परतून घ्या
  4. चिमूटभर हिंग घाला,
  5. कांदा मऊ झाल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर, धने जिरे पावडर, मीठ घालून परतून घ्या
  6. मोड आलेली मटकी घाला व परतुन त्यात एक कप पाणी घाला व कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या द्या
  7. कुकर थंड झाल्यानंतर सर्व्हिंग डिशमध्ये काढून त्यात चिरलेल्या कोथिंबीरने गर्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर