मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्रेंच बीन्स स्टर फ्राय

Photo of French Beans Stir Fry by Anil Pharande at BetterButter
784
0
0.0(0)
0

फ्रेंच बीन्स स्टर फ्राय

Aug-02-2018
Anil Pharande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्रेंच बीन्स स्टर फ्राय कृती बद्दल

चायनीज पद्धतीने केलेली नाविन्यपूर्ण रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • अमेरीकन
  • स्टर फ्रायिंग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. फ्रेंच बीन्स 250 ग्रॅम्स
  2. उभा चिरलेला कांदा 1
  3. चिरलेला लसूण १ टीस्पून
  4. चिरलेले आले १ टीस्पून
  5. चिली सॉस १ टीस्पून
  6. वूरसेस्टर सॉस १ टीस्पून
  7. सोया सॉस १ टीस्पून
  8. काळी मिरी पावडर १/४ चमचा
  9. मीठ चवीप्रमाणे
  10. तेल
  11. भाजलेले तीळ गर्निशिंग साठी

सूचना

  1. एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवा त्यात मीठ घाला व फ्रेंच बीन्स ३ मिनिटे उकळून घ्या
  2. पाणी निथळून फ्रेंच बिन्सवर गार पाणी घाला ( ब्लाँच करणे )
  3. लोखंडी कढईमध्ये तेल गरम करा , धूर आल्यानंतर त्यात चिरलेले आले, चिरलेले लसूण घालून परता
  4. त्यात उभा चिरलेला कांदा घालून हाय फ्लेमवर सतत परतत रहा
  5. त्यात ब्लाँच केलेले बीन्स घाला व परता
  6. त्यात चिली सॉस, वूरसेस्टर सॉस, सोया सॉस , काळी मिरी पावडर, मीठ घाला व हाय फ्लेमवर २ मिनिटे परता
  7. प्लेटमध्ये काढून भाजलेल्या तिळाने गार्निश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर