मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची आलू टिक्की

Photo of Alu tikki by Minakshi Jambhule at BetterButter
569
3
0.0(0)
0

उपवासाची आलू टिक्की

Aug-02-2018
Minakshi Jambhule
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची आलू टिक्की कृती बद्दल

उपवासाचे पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिंगाडा पीठ 1 वाटी
  2. उकडलेले आलू 2
  3. शेंगदाणा कूट 2 चमचे
  4. मिरची 3
  5. मीठ
  6. तेल
  7. काळे मिरे 3
  8. सांबार
  9. टोमॅटो सौस सजावटीसाठी

सूचना

  1. प्रथम सर्व साहित्य एकत्र कडून घ्या.
  2. एका भांड्यात उकडलेले आलू बारीक करून घ्या . मग त्यात बारीक कट केलेली हिरवी मिरची टाका. शेंगदानाकूट टाका. मीठ,जिरा पावडर, काळी मीरे टाका. सांबार बारीक कट करुन टाका. शिंगाडा पीठ 1 वाटी टाका.
  3. सर्व मिश्रण एकत्र भिजवून घ्या.
  4. मिश्रणाचे चापट गोडे करून तव्यावर शॉलोव फ्राय करून घ्या.
  5. लालसर झाले कि मग टिशू पेपर वर काडून घ्या. मग टोमॅटो सौस ने सजवून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर