मुख्यपृष्ठ / पाककृती / खजूर चे रोल

Photo of Khajur rol by priya Asawa at BetterButter
562
3
0.0(0)
0

खजूर चे रोल

Aug-02-2018
priya Asawa
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजूर चे रोल कृती बद्दल

हेल्दी, पोष्टीक व स्वादिष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. सीडलेस खजुर 250 ग्राम
  2. तुप 2 चमचे
  3. दुधाची साय 2 चमचे
  4. काजु, बदाम व पिस्त्याचे काप 1/2 कप

सूचना

  1. खजूर बारीक कापुन घ्या
  2. त्याचात तुप व दुधाची साय टाकून मिक्स करून नरम होईपर्यंत मंद आचेवर भाजुन घ्या
  3. खजूर चे मिश्रण नरम झाल्यावर ते मिक्सर मधुन एकजीव काढून परत थोडे परतुन घ्यावे
  4. व त्याच्यात काजु, बदाम व पिस्त्याचे काप मिक्स करून घ्यावे
  5. एका ताटाला तुप लावुन घ्यावे
  6. व तयार केलेले मिश्रण तुप लावलेल्या ताटात टाकून व्यवस्थित सेट करुन घ्या
  7. गार झाल्यावर कापुन रोल तयार करुन घ्यावे
  8. खजूर रोल तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर