कटोरी चाट | Katori chat Recipe in Marathi

प्रेषक Sapna Asawa Kabra  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Katori chat recipe in Marathi,कटोरी चाट, Sapna Asawa Kabra
कटोरी चाटby Sapna Asawa Kabra
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

कटोरी चाट recipe

कटोरी चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Katori chat Recipe in Marathi )

 • कटोरी चे साहित्य
 • राजगिरा पीठ 1 वाटी
 • शेंगदाणा कुट 1/2 वाटी
 • लाल तिखट 1/2 टी स्पून
 • उपवासाचा मीठ स्वादानुसार
 • तूप
 • पाणी आवश्यक प्रमाणे
 • कटोरी चे सारण
 • उकडलेले बटाटे 2
 • तुप
 • जिरा 1/2 टी स्पून
 • हिरव्या मिरच्या 2
 • शेंगदाणा कुट 1 टेबल स्पून
 • मीठ स्वादानुसार
 • किसलेली काकडी 1/2
 • गोड दही 1 वाटी
 • हिरवी चटणी
 • लाल तिखट 1/2 टी स्पून
 • जिरे पूड 1/2 टी स्पून
 • उपवासाचा चिवडा
 • कोथिंबीर

कटोरी चाट | How to make Katori chat Recipe in Marathi

 1. प्रथम एका भांड्यात राजगिरा पीठ, शेंगदाणा कुट, तूप, लाल तिखट, मिठ व आवश्यक प्रमाणे पाणी घालून चांगले पिठ मळून घ्यावे
 2. तयार पीठाचे लहान लहान कटोरी करावे
 3. आता सारण ची तयारी करावी
 4. एका कढईत तूप गरम करून त्यात जिरे व हिरव्या मिरच्या घालून चांगले परतून घ्यावे
 5. उकडलेले बटाटे चे तुकडे, शेंगदाणा कुट व स्वादानुसार मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे
 6. आता सरविंग डिश घ्या
 7. कटोरी ठेवून त्यात बटाट्याची भाजी, वरुन किसलेली काकडी, दही, हिरवी चटणी, लाल तिखट, जिरे पूड व मीठ घालून त्यावर उपवासाचा चिवडा व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

Reviews for Katori chat Recipe in Marathi (0)