साबुदाणा वडे | sago vada Recipe in Marathi

प्रेषक Minakshi Jambhule  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • sago vada recipe in Marathi,साबुदाणा वडे, Minakshi Jambhule
साबुदाणा वडेby Minakshi Jambhule
 • तयारी साठी वेळ

  30

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

साबुदाणा वडे recipe

साबुदाणा वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make sago vada Recipe in Marathi )

 • साबूदाणा भिजवलेला १ वाटी
 • आलू उकडलेले २
 • शेंगदाणा कूट. १वाटी
 • जीरा पावडर
 • कडीपत्ता
 • सांबार
 • मिरची
 • मीठ

साबुदाणा वडे | How to make sago vada Recipe in Marathi

 1. प्रथम सर्व साहीत्य काढुन घेतले.
 2. एका भांड्यात साबुदाणा भिजवलेला घेतला . त्यानंतर. त्यात एक वाटी शेंगदाणा कुट टाकला . आलूबारीक करून टाकले . हिरवीमिरची,कडीपत्ता,जिरा पावडर,मीठ सर्व एकत्र करून भिजवून घेतले.
 3. मग त्या मिश्रणाचे चापट जाडसर वडे बनवले . एका कढई मध्ये तेल गरम करून ते तळायला घेतले.
 4. लालसर तळून घेतले. डिशमध्ये सजवून सर्व्ह केले.

My Tip:

तुम्ही वड्यात गोड दही घालू शकता.

Reviews for sago vada Recipe in Marathi (0)