मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा पराठा

Photo of paratha by Minakshi Jambhule at BetterButter
680
3
0.0(0)
0

उपवासाचा पराठा

Aug-02-2018
Minakshi Jambhule
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा पराठा कृती बद्दल

उपवासाचे पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. काकडी किस १वाटी
  2. शिंगाडा पीठ,१/२ वाटी
  3. राजगिरा पीठ १/२ वाटी
  4. mirachi
  5. दही
  6. मीठ
  7. सांबार
  8. जीरा पावडर,
  9. तिखट
  10. हळद
  11. साखर
  12. तीळ
  13. ओवा

सूचना

  1. प्रथम सर्व साहित्यकाढून घेतले.
  2. एका भांड्यात काकडी चा किस घेतला. मग त्याते १/२ वाटी, शिंगाडा पीठ,१/२ वाटी राजगिरा पीठ टाकले. तिखट, मीठ,हळद,हिरवी मिरची इत्यादी .सर्व साहित्य टाकले.कडीपत्ता, सांबार बारीक चिरून टाकला.तीळ,ओवा टाकला. २चमचे दही टाकून मिश्रण तयार केले.
  3. मिश्रण भिजवून गरम तव्यावर पराठा टाकला.
  4. तो शिजण्यासाठी ५मिनिट झाकून ठेवला . शिजल्यानंतर तो डिश मध्ये काढून सर्व्ह केला .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर