गुलेबहार | Gulebahar Recipe in Marathi

प्रेषक Shila Patil  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Gulebahar recipe in Marathi,गुलेबहार, Shila Patil
गुलेबहारby Shila Patil
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

गुलेबहार recipe

गुलेबहार बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gulebahar Recipe in Marathi )

 • भिजवलेला शाबुदाना अर्धा वाटी
 • दुध एक पेला
 • गुलकंद २ चमचे
 • फ्रेश क्रिम दोन चमचे
 • काजु पावडर २ चमचे
 • चिमुटभर मिठ
 • ड्रायफ्रुटस
 • वेलची जायफळ पुड
 • साखरेचे कॅरॅमल

गुलेबहार | How to make Gulebahar Recipe in Marathi

 1. शाबुदाना भाजुन घेणे
 2. दोन तास भिजविने
 3. कढईत पाणी गरम करणे
 4. भिजवलेले शाबुदाना ट्रान्सफरंट होण्याइतपत शिजवने
 5. दुध घालुन परत शिजविणे
 6. काजु पावडर दोन चमचे घालने
 7. मिश्रण घट्ट करणे
 8. दोन चमचे गुलकंद घालने
 9. फ्रेश क्रीम घालणे
 10. चिमुटभर मिठ घालने
 11. ड्रायफ्रुट घालने
 12. बाउल मध्ये थंड करणे
 13. साखरेचे कॅरॅमल करुन त्या वरती घालने
 14. फ्रीज मध्ये थंड करणे
 15. सर्व्ह करते वेळी कॅरॅमल चमच्यानी क्रॅक करने
 16. थंडगार गुलेबहार तयार

My Tip:

कॅरॅमल चे वरती कोटींगमुळे गुलेबहार बहारदार लागतो

Reviews for Gulebahar Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती