आंब्याचे शिखरण | Mango Fruit Salad Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mango Fruit Salad recipe in Marathi,आंब्याचे शिखरण, Bharti Kharote
आंब्याचे शिखरणby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

3

0

आंब्याचे शिखरण recipe

आंब्याचे शिखरण बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Fruit Salad Recipe in Marathi )

  • एक वाटी आंब्याचे काप
  • अर्धा ग्लास मलईच दूध
  • अर्धी वाटी साखर
  • पाव चमचा वेलची पूड
  • पिस्ता काप अर्धा चमचा

आंब्याचे शिखरण | How to make Mango Fruit Salad Recipe in Marathi

  1. आंब्याचे काप करून एका बाऊल मधे घ्या. .
  2. त्यात मलईच दूध घालून साखर घाला. .
  3. वेलची पूड घालून फ्रीझ मधे एक तास ठेवा. ..
  4. नंतर त्या वर पिस्ता काप घालून थंडगार सर्व्ह करा. ....

My Tip:

झटपट होणारी उपवासाची पाककृती

Reviews for Mango Fruit Salad Recipe in Marathi (0)