मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचा बटाटेवडा

Photo of UPVASACHA BATATE vada by Chayya Bari at BetterButter
362
7
0.0(0)
0

उपवासाचा बटाटेवडा

Aug-03-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचा बटाटेवडा कृती बद्दल

लागोपाठ उपवास आले की एकच पदार्थ नकोसा होतो म्हणून हा प्रयास तसेच पाहुण्यांना उपवास असेल तर नक्की बनवता येईल असा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेले बटाटे 4
  2. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा कमी जास्त
  3. मीठ चवीला
  4. जिरेपूड 1/2चमचा
  5. मिरपूड1/2चमचा
  6. कोथिंबीर तुम्हाला चालत असेल तर
  7. जिरे 1/2चमचा
  8. तेल तळण्यासाठी
  9. मीठ चवीनुसार
  10. शिंगाड्याचे पीठ 1.5वाटी

सूचना

  1. तयारीत बटाटे उकडून घ्यावे मिरची पेस्ट करावी शिंगाड्याचे पिठात मीठ ,जिरेपूड घालून कोमट पाण्याने भिजवून ठेवावे
  2. तेल तापवून जिरे घालावे मग मिरची पेस्ट परतावी आता बटाटा सोलून कुस्करून घालावा मिरपूड व मीठ घालावे छान परतून वाफ घ्यावी
  3. वरील मिश्रण गार करून कोथिंबीर घालावी व त्याचे गोळे करावे
  4. तयार गोळे शिंगाडा पिठात घोळवून गरम तेलात वडे सोडावे परतले कि मंद गॅसवर खरपूस तळावे
  5. वडे तयार हिरव्या चटणी बरोबर किंवा नुसतेच छान लागतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर