बटाटा शेंगदाणा उसळ | BATATA shengdana oosal Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • BATATA shengdana oosal recipe in Marathi,बटाटा शेंगदाणा उसळ, Chayya Bari
बटाटा शेंगदाणा उसळby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

बटाटा शेंगदाणा उसळ recipe

बटाटा शेंगदाणा उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make BATATA shengdana oosal Recipe in Marathi )

 • बटाटे5
 • शेंगदाणे 1वाटी
 • मीठ चवीला
 • हिरवी मिरची तुकडे आवडीप्रमाणे
 • शेंगदाणा कूट जाडसर 2 चमचे
 • शेंगदाणा तेल 2 चमचे

बटाटा शेंगदाणा उसळ | How to make BATATA shengdana oosal Recipe in Marathi

 1. बटाटे सोलून धुवून बारीक पातळ काप करावे व तयारी करावी
 2. तेल तापले की मिरचीचे तुकडे घालावे 1 मिनिटाने शेंगदाणे घालून बारीक गॅसवर खरपूस परतावे
 3. शेंगदाणे छान झाले की बटाट्याचे तुकडे व मीठ घालून मिक्स करावे
 4. झाकण घालून वाफ घ्यावी बटाटे मऊ झाले की कूट घालून हलवावे
 5. मग एक वाफ घेऊन गॅस बंद करावा गरमच सर्व्ह करावे

My Tip:

त्यावर दही व मिरपूड घालू शकता

Reviews for BATATA shengdana oosal Recipe in Marathi (0)