BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा शेंगदाणा उसळ

Photo of BATATA shengdana oosal by Chayya Bari at BetterButter
0
6
0(0)
0

बटाटा शेंगदाणा उसळ

Aug-03-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा शेंगदाणा उसळ कृती बद्दल

साबुदाणा नकोस वाटलं तर करावयाची पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे5
  2. शेंगदाणे 1वाटी
  3. मीठ चवीला
  4. हिरवी मिरची तुकडे आवडीप्रमाणे
  5. शेंगदाणा कूट जाडसर 2 चमचे
  6. शेंगदाणा तेल 2 चमचे

सूचना

  1. बटाटे सोलून धुवून बारीक पातळ काप करावे व तयारी करावी
  2. तेल तापले की मिरचीचे तुकडे घालावे 1 मिनिटाने शेंगदाणे घालून बारीक गॅसवर खरपूस परतावे
  3. शेंगदाणे छान झाले की बटाट्याचे तुकडे व मीठ घालून मिक्स करावे
  4. झाकण घालून वाफ घ्यावी बटाटे मऊ झाले की कूट घालून हलवावे
  5. मग एक वाफ घेऊन गॅस बंद करावा गरमच सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर