मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाचे तिखट प्यान केक

Photo of Upvasache Tikhat Pyn Cake by samina shaikh at BetterButter
0
4
0(0)
0

उपवासाचे तिखट प्यान केक

Aug-03-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाचे तिखट प्यान केक कृती बद्दल

प्यान केक सहसा गोड असतात पण उपवासात जास्त गोड खाने आवडत नाही.त्यामुळे उपास करणाऱ्यासाठी प्यान केकला ईनोवेशन करुन हेल्दि व उपवासात खाता येईल अशी डिश तयार केली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 2 वाटी उकड्लेले वरीचे तांदूळ
  2. 3 हिरव्या मिरच्या
  3. 2 काकडी(बारीक चिरून)
  4. 2 गाजर(बारीक चिरून)
  5. 3 चमचे साबूदाणा पीठ
  6. 2 उकड्लेले बटाटे
  7. चवी पुरते मीठ
  8. तेल
  9. अर्धा चमचा साखर
  10. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाना कूट

सूचना

  1. उकडलेल्या वरीच्या भातात मीठ मिरची घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या
  2. आता त्यात उकडलेला बटाटा व साबूदाना पीठ घालून छान मीक्स करा
  3. गाजर काकडी साखर शेंगदाना कूट घालून छान मीक्स करा
  4. आता प्यान मधे थोडे तेल घालून त्यात छोटे छोटें प्यान केक घाला
  5. गँस ची फ्लेम मध्यम ठेवा व दोन्ही साइड छान खरपूस लाल करुन घ्या
  6. गरमागरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर