मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्रायफ्रूट मोदक

Photo of Dryfruit modak by Sapna Asawa Kabra at BetterButter
398
5
0.0(0)
0

ड्रायफ्रूट मोदक

Aug-03-2018
Sapna Asawa Kabra
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्रायफ्रूट मोदक कृती बद्दल

उपवासाचा पदार्थ

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बदाम 200 ग्राम
  2. काजू 15 - 20
  3. पिस्ता 15-20
  4. कीसमीस 200 ग्राम
  5. खजुर 250 ग्राम
  6. गुळ 2 मोठे वाटी
  7. किसलेलं खोबरं 1 वाटी
  8. डिंक 2 चमचे
  9. साखर 2 मोठे चमचे
  10. तूप

सूचना

  1. प्रथम एका कढईत तूप घालून डिंक भाजून घ्या
  2. आता सर्व साहित्य व डिंक एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावी
  3. वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून हाताने चांगले मिक्स करून घ्यावे
  4. तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करून मोदकच्या साच्यात घालून, साचा बंद करावे
  5. लगेच साचा डिमोल्ड करुन तयार मोदक काढावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर