भगरचे पुलाव | Bhager pulaw Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bhager pulaw recipe in Marathi,भगरचे पुलाव, priya Asawa
भगरचे पुलावby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

भगरचे पुलाव recipe

भगरचे पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhager pulaw Recipe in Marathi )

 • भगर 1 कप
 • तुप 2 मोठे चमचे
 • जीरे 1 छोटा चमचा
 • सुखलेली लाल आखी मिरची 4-5
 • शेंगदाणे पाव कप
 • काजु व किसमीस पाव कप
 • छोट्या चोकनी आकारात कापलेले काकडी व बटाटा प्रत्येकी 1/2 कप
 • मिठ व लिंबाचा रस चवीनुसार
 • कोथिंबीर व पुदिना 2 मोठे चमचे
 • किसलेला खोबरा 2 चमचे

भगरचे पुलाव | How to make Bhager pulaw Recipe in Marathi

 1. भगर स्वच्छ करून पाणीत धोऊन निथळून घ्या
 2. तुप गरम करून जीरे टाकून फोडणी देऊन लाल मिरच्या टाका व थोडा भाजा
 3. आता त्याचात शेंगदाणे, काजु, किसमीस टाकून थोडे भाजुन घ्या
 4. नंतर भगर व मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या
 5. आता काकडी व बटाटे टाकून परत एकदा मिक्स करून घ्या
 6. वर्ग त्याचात 2 कप गरम पाणी टाकुन पुलाव शिजवून घ्या
 7. कोथिंबीर, पुदिना, नारळाचे किस मिक्स करून लिंबू बरोबर गरमागरम सर्व करा

My Tip:

तुम्ही याचत शिजवताना दही पण शकता अजुन छान चव येईल

Reviews for Bhager pulaw Recipe in Marathi (0)