महाराष्ट्रीयन सुशी | Maharashtrain Sushi Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Maharashtrain Sushi recipe in Marathi,महाराष्ट्रीयन सुशी, samina shaikh
महाराष्ट्रीयन सुशीby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

महाराष्ट्रीयन सुशी recipe

महाराष्ट्रीयन सुशी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Maharashtrain Sushi Recipe in Marathi )

 • 1वाटी जिरे मीठ घालून उकड्लेले वरीचे भात
 • 3 काकडी(लाम्ब स्लाइस करुन)
 • 2 गाजर(लाम्ब चिरून)
 • 3 हिरवी मिरची
 • अर्धा लहान चमचा जिरे
 • 1 वाटी डालिम्बाचे दाने
 • मीठ चवी पुरते
 • अर्धा चमचा साखर
 • अर्धी वाटी ओले खोबरे

महाराष्ट्रीयन सुशी | How to make Maharashtrain Sushi Recipe in Marathi

 1. मिक्सरमध्ये ओले खोबरे मीठ डालिम्बाचे दाने थोडी काकडी कोथम्बीर साखर मिरची घालून वाटून घ्या
 2. आता वरीचा भात थंड करुन घ्या
 3. आता काकडी गाजर चे लाम्ब स्लाइस करा त्यावर वाट्लेली चटनी पसरवा मग राइस पसरवा आता गाजर व डालिम्ब दाने घाला.
 4. आता काळजी पूर्वक सुशी प्रमाणे रोल करा
 5. आता चटनी डालिम्ब दाने व गाजराने डिश सजवून सर्व करा

My Tip:

वरी चे राइस थोडे तेल व जास्त पाणी ठेवून उकळा त्यामुळे ते स्टिकि होईल व छान रोल होईल.

Reviews for Maharashtrain Sushi Recipe in Marathi (0)