मुख्यपृष्ठ / पाककृती / महाराष्ट्रीयन सुशी

Photo of Maharashtrain Sushi by samina shaikh at BetterButter
0
5
0(0)
0

महाराष्ट्रीयन सुशी

Aug-03-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

महाराष्ट्रीयन सुशी कृती बद्दल

उपवासात खाता येईल असे पदार्थ वापरून चायनीज डिश चे महाराष्ट्रीयण डिश मधे ईनोवेशन केलेले आहे ट्राय करा नक्की आवडेल .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1वाटी जिरे मीठ घालून उकड्लेले वरीचे भात
  2. 3 काकडी(लाम्ब स्लाइस करुन)
  3. 2 गाजर(लाम्ब चिरून)
  4. 3 हिरवी मिरची
  5. अर्धा लहान चमचा जिरे
  6. 1 वाटी डालिम्बाचे दाने
  7. मीठ चवी पुरते
  8. अर्धा चमचा साखर
  9. अर्धी वाटी ओले खोबरे

सूचना

  1. मिक्सरमध्ये ओले खोबरे मीठ डालिम्बाचे दाने थोडी काकडी कोथम्बीर साखर मिरची घालून वाटून घ्या
  2. आता वरीचा भात थंड करुन घ्या
  3. आता काकडी गाजर चे लाम्ब स्लाइस करा त्यावर वाट्लेली चटनी पसरवा मग राइस पसरवा आता गाजर व डालिम्ब दाने घाला.
  4. आता काळजी पूर्वक सुशी प्रमाणे रोल करा
  5. आता चटनी डालिम्ब दाने व गाजराने डिश सजवून सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर