राजगिरा पुडी खाकरा | Rajgira pudi khakra Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rajgira pudi khakra recipe in Marathi,राजगिरा पुडी खाकरा, priya Asawa
राजगिरा पुडी खाकराby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

राजगिरा पुडी खाकरा recipe

राजगिरा पुडी खाकरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira pudi khakra Recipe in Marathi )

 • राजगिराचे पिठ 2 कप
 • शेंगदाण्याचे कुट 2 मोठे चमचे
 • लाल तिखट 2 छोटे चमचे
 • जीरा पावडर 1 छोटा चमचा
 • कोथिंबीर बारीक चिरलेली 1 छोटा चमचा
 • मीठ चवीनुसार

राजगिरा पुडी खाकरा | How to make Rajgira pudi khakra Recipe in Marathi

 1. सगळी सामग्री मिक्स करून पाणी टाकुन मध्यम घट्ट पिठ मळून घ्या
 2. पिठाचे एकदम पतल्या पोळ्या लाटुन तव्यावर कपड्याने दाबून कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजुन घ्या
 3. खाकरा तयार

My Tip:

हे खाकरे 15 दिवसापर्यंत टिकतात

Reviews for Rajgira pudi khakra Recipe in Marathi (0)