केळीचे शिखरण | Banana Fruit Salad Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Banana Fruit Salad recipe in Marathi,केळीचे शिखरण, Bharti Kharote
केळीचे शिखरणby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

केळीचे शिखरण recipe

केळीचे शिखरण बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana Fruit Salad Recipe in Marathi )

 • एक वाटी केळीचे काप
 • अर्धा ग्लास मलईच दूध
 • अर्धी वाटी साखर
 • चेरी सजावट साठी

केळीचे शिखरण | How to make Banana Fruit Salad Recipe in Marathi

 1. एका बाऊल मध्ये केळीचे काप घ्या. .
 2. त्यात मलईच दूध आणि साखर घालून हलवा. .
 3. चेरी ने सर्व्ह करा. ..

My Tip:

थंडगार हवे असल्यास एक तास फ्रीझ मधे ठेवा.त्यात ड्रायफ्रूटस पण घालू शकता. .

Reviews for Banana Fruit Salad Recipe in Marathi (0)