राजगिरा आणि फळांचे टार्ट | Rajgira & fruits tart (no bake) Recipe in Marathi

प्रेषक Lata Lala  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rajgira & fruits tart (no bake) recipe in Marathi,राजगिरा आणि फळांचे टार्ट, Lata Lala
राजगिरा आणि फळांचे टार्टby Lata Lala
 • तयारी साठी वेळ

  3

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

राजगिरा आणि फळांचे टार्ट recipe

राजगिरा आणि फळांचे टार्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira & fruits tart (no bake) Recipe in Marathi )

 • राजगिरा भिजवलेला १कप
 • गूळ ३/४कप
 • पाणी 1 चमचा
 • १/२कप दही टांगून ठेवलेले
 • मध १ चमचा
 • लिंबू/संत्रा रस १/४चमचा
 • काही फळे आपल्या आवडीची
 • सुका मेवा

राजगिरा आणि फळांचे टार्ट | How to make Rajgira & fruits tart (no bake) Recipe in Marathi

 1. एका कढई मध्ये ३/४ कप गूळ आणि थोडे पाणी टाका
 2. त्याचा मध्ये १ कप भिजवलेला राजगिरा छान एकत्र करूनघ्या आणि गॅस बंद करा
 3. टार्ट बनविण्यासाठी पाय टिन ला तूप लावून घेणे
 4. त्या मधे तयार केलेले राजगिरा चा मिश्रण घालावे आणि जरा दाबून पसरा
 5. दही ३ तास बांधून ठेवावे. जास्तीचं पाणी काढून टाकणे.
 6. त्याचात १ चमचा मध घालून मिक्स करा
 7. दही मध्ये १/४चमचा लिंबाची ची साल किसून टाका
 8. हे दही राजगिरा वरती पसरा
 9. ताजी फळे कापून घ्या आणि सुकामेवा चे बारीक तुकडे करा
 10. फळे आणि सुके मेवे टार्ट वरती सजवून ठेवा
 11. तयार झालेला पदार्थ थंड करण्या साठी थोडा वेळी फ्रीज मधे ठेवा.
 12. खाण्याचा वेळी फ्रीज मधून काढा आणि त्याचे लहान तुकडे करा.

Reviews for Rajgira & fruits tart (no bake) Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo