कुरकरीत साबुदाणा पकोडे | Crispy Sabudana Pakode Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Crispy Sabudana Pakode recipe in Marathi,कुरकरीत साबुदाणा पकोडे, Bharti Kharote
कुरकरीत साबुदाणा पकोडेby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

कुरकरीत साबुदाणा पकोडे recipe

कुरकरीत साबुदाणा पकोडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Crispy Sabudana Pakode Recipe in Marathi )

 • एक ऊकडलेला बटाटा
 • दोन वाट्या राञभर भिजवलेला साबुदाणा
 • 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • कोथिंबीर बारीक चिरून
 • पाव चमचा जीरे पूड धने पुड
 • चवीनुसार मीठ
 • तळण्यासाठी तेल
 • आवश्यकतेनुसार पाणि

कुरकरीत साबुदाणा पकोडे | How to make Crispy Sabudana Pakode Recipe in Marathi

 1. ऊकडलेला बटाटा कुसकरून घ्या. .
 2. भिजवलेला साबुदाणा हिरव्या मिरच्या कोथंबीर मिक्सरमधून वाटून घ्या. .
 3. त्यात बटाटा जीरे पूड धने पुड मीठ घालून चांगल मिक्स करून घ्या. .
 4. आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी घालून बॅटर तयार करा. .
 5. गॅस वर कढाई ठेवा त्यात तेल तापत ठेवा. .
 6. आता छोटे छोटे पकोडे तळून घ्या. .आणि शेंगदाणे चटणी किंवा दहया सोबत सर्व्ह करा गरमगरम. .

My Tip:

असेच साबुदाणा ऐवजी शिंगाडा पीठाचे पकोडे करू शकता. .

Reviews for Crispy Sabudana Pakode Recipe in Marathi (0)