मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगदाणा चटणी

Photo of Shengdana Chatani by Bharti Kharote at BetterButter
633
4
0.0(0)
0

शेंगदाणा चटणी

Aug-03-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगदाणा चटणी कृती बद्दल

कुठलाही उपवासाचा पदार्थ (सनॅक्स) शेंगदाणा चटणी शिवाय अपूर्ण आहे. ..अतिशय लोकप्रिय पारंपारिक पाककृती. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी भाजलेले शेंगदाणे
  2. 5/6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  3. अर्धी वाटी कोथंबीर चिरलेली
  4. अर्धी वाटी दही
  5. एक चमचा साखर
  6. पाव चमचा जीरे पूड धने पुड
  7. चवीनुसार मीठ
  8. तेल दोन चमचे
  9. पाव चमचा जीरे

सूचना

  1. शेंगदाणे भाजून त्याचे टरफल काढून घ्या. .
  2. आता मिक्सर मध्ये शेंगदाणे हिरव्या मिरच्या कोथंबीर फिरवून घ्या. .
  3. त्यात दही मीठ साखर जीरे पूड धने पुड घालून परत मिक्सर मध्ये फिरवून घ्या. .
  4. एका छोट्याशा कढई मध्ये तेल तापत ठेवा त्यात जीरे घालून तडतडले की.चटणी वर घाला. .
  5. चटणी तयार. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर