उपवासाची आमटी | upvasachi amti Recipe in Marathi

प्रेषक Lata Vilaspure  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • upvasachi amti recipe in Marathi,उपवासाची आमटी, Lata Vilaspure
उपवासाची आमटीby Lata Vilaspure
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About upvasachi amti Recipe in Marathi

उपवासाची आमटी recipe

उपवासाची आमटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make upvasachi amti Recipe in Marathi )

 • भाजलेले शेंगदाणे 1 वाटी
 • हिरवी मिरची 2 ते 3
 • जिरे 1/2 चमचा
 • दही 4 चमचे

उपवासाची आमटी | How to make upvasachi amti Recipe in Marathi

 1. शेंगदाणे. जिरे. हिरवी मिरची. दही हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. कढईत तेल गरम करून त्यात जिरे घालून कडक फोडणी द्या. व चवीनुसार मीठ घालून ऊकळी आली की गॅस बंद करा.

My Tip:

हि आमटी उपवासाचा भात व शाबूदाना वडे या सोबत खाऊ शकता

Reviews for upvasachi amti Recipe in Marathi (0)