मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाची टिक्की

Photo of Upwas tikki by Sharwari Vyavhare at BetterButter
359
4
0.0(0)
0

उपवासाची टिक्की

Aug-03-2018
Sharwari Vyavhare
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाची टिक्की कृती बद्दल

कमी तेला मध्ये होणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोठे उकडलेले बटाटे २
  2. शेंगादाण्याच्या कुट १ / ४ कप .
  3. राजगीरा पिठ ४ मोठे चमचे
  4. शाबुदाणा पिठ २ चम्मचे
  5. मिठ चवीप्रमाणे
  6. हिरवी मिरची पेस्ट २ चमचे
  7. तेल

सूचना

  1. बटाटे बारीक करून घ्या
  2. त्या मध्ये शेंगादा०याचा कुट, राजगीरा व शाबुदाणा पिठ घाला
  3. मिठ व हिरवी मिरची पेस्ट घाला व् मिक्स करा
  4. मिश्रणाची छोटी टिक्की बनवा
  5. पॅन मध्ये तेल टाका व शॉलो फ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर