रताळ्या ची खीर | Ratalhe chi khir Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Ratalhe chi khir recipe in Marathi,रताळ्या ची खीर, priya Asawa
रताळ्या ची खीरby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

रताळ्या ची खीर recipe

रताळ्या ची खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ratalhe chi khir Recipe in Marathi )

 • रताळी सोलुन बारिक कट केलेली 1 कप
 • दुध 8 कप
 • साखर 1 कप
 • वेलची पूड 1/2 छोटा चमचा

रताळ्या ची खीर | How to make Ratalhe chi khir Recipe in Marathi

 1. दुध उकळ्याला ठेवा
 2. एक उकळी आली की रताळी दुधात टाकून द्या
 3. व रताळी दुधात चांगली मऊ शिजवून घ्या
 4. रताळी शिजली का साखर व वेलची पूड घालून 5 मिनिटानंतर गॅस बंद करून घ्या
 5. आपली रताळ्या ची खीर तयार
 6. गरमागरम सर्व करा

My Tip:

याच प्रकारे तुम्ही सफरचंद ची पण खीर करू शकता

Reviews for Ratalhe chi khir Recipe in Marathi (0)