मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळ्या ची खीर

Photo of Ratalhe chi khir by priya Asawa at BetterButter
330
2
0(0)
0

रताळ्या ची खीर

Aug-03-2018
priya Asawa
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळ्या ची खीर कृती बद्दल

हेल्दी आणि टेस्टी स्विट रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • नवरात्र
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रताळी सोलुन बारिक कट केलेली 1 कप
  2. दुध 8 कप
  3. साखर 1 कप
  4. वेलची पूड 1/2 छोटा चमचा

सूचना

  1. दुध उकळ्याला ठेवा
  2. एक उकळी आली की रताळी दुधात टाकून द्या
  3. व रताळी दुधात चांगली मऊ शिजवून घ्या
  4. रताळी शिजली का साखर व वेलची पूड घालून 5 मिनिटानंतर गॅस बंद करून घ्या
  5. आपली रताळ्या ची खीर तयार
  6. गरमागरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर