काजू फूल | Kaju fhul Recipe in Marathi

प्रेषक Sapna Asawa Kabra  |  3rd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kaju fhul recipe in Marathi,काजू फूल, Sapna Asawa Kabra
काजू फूलby Sapna Asawa Kabra
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

3

0

About Kaju fhul Recipe in Marathi

काजू फूल recipe

काजू फूल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kaju fhul Recipe in Marathi )

 • काजु 100 ग्रॅम
 • साजूक तुप 2 मोठे चमचे
 • साखर 50 ग्रॅम
 • दुध 1/2 ग्लास
 • गुलकंद 2 टेबल स्पून
 • सुखं खोबरं 1 टेबल स्पून
 • ड्रायफ्रूट पावडर

काजू फूल | How to make Kaju fhul Recipe in Marathi

 1. प्रथम काजू मिक्सर मधून बारीक करून घ्यावी
 2. आता एका कढईत तूप गरम करून त्यात वाटलेले काजु लालसर होईपर्यंत परतून घ्यावे
 3. साखर व दूध घालून चांगले एकजीव करावे
 4. तयार मिश्रण एका थाळीत पसरुन सेट करायला ठेवावे
 5. तो पर्यंत एका भांड्यात गुलकंद, खोबरं व ड्राय फ्रूट पावडर चांगले मिक्स करून लहान गोळे करावे
 6. सेट झालेला काजूचे कटींग मोल्ड ने कट करावे
 7. तयार कटींग वर गुलकंद चे गोळे ठेवून सर्व करावे

Reviews for Kaju fhul Recipe in Marathi (0)