Photo of Kaju fhul by Sapna Asawa Kabra at BetterButter
600
3
0.0(0)
0

काजू फूल

Aug-03-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काजू फूल कृती बद्दल

ड्रायफ्रूट डिश

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. काजु 100 ग्रॅम
  2. साजूक तुप 2 मोठे चमचे
  3. साखर 50 ग्रॅम
  4. दुध 1/2 ग्लास
  5. गुलकंद 2 टेबल स्पून
  6. सुखं खोबरं 1 टेबल स्पून
  7. ड्रायफ्रूट पावडर

सूचना

  1. प्रथम काजू मिक्सर मधून बारीक करून घ्यावी
  2. आता एका कढईत तूप गरम करून त्यात वाटलेले काजु लालसर होईपर्यंत परतून घ्यावे
  3. साखर व दूध घालून चांगले एकजीव करावे
  4. तयार मिश्रण एका थाळीत पसरुन सेट करायला ठेवावे
  5. तो पर्यंत एका भांड्यात गुलकंद, खोबरं व ड्राय फ्रूट पावडर चांगले मिक्स करून लहान गोळे करावे
  6. सेट झालेला काजूचे कटींग मोल्ड ने कट करावे
  7. तयार कटींग वर गुलकंद चे गोळे ठेवून सर्व करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर