Photo of Sweet potato brownies by Lata Lala at BetterButter
635
5
4.0(0)
0

Sweet potato brownies

Aug-03-2018
Lata Lala
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • नवरात्र
  • बेकिंग
  • डेजर्ट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप रताळे कुस्करून
  2. 1/2 कप पीनट बटर आणि 1/2 कप अमूल बटर किंवा अवोकॅडो/मखनफल
  3. 2 टेबल स्पून कोको पावडर
  4. 1/4 कप मिसळलेली केळी
  5. 1/2 कप मध
  6. 1 टी स्पून वनीला एस्सेन्स
  7. 1/2 टी स्पून दालचिनीची पूड
  8. 1 टी स्पून बेकिंग सोडा

सूचना

  1. 4 मध्यम आकाराचे रताळे स्वच्छ धुवून घ्यावीत, आणी सोळून ठेवावी
  2. रताळे ला जेवणाच्या काट्या चमच्या ने खुपसा आणि 7 ते 8 मिनिटान साठी (पाणी न टाकता) मायक्रो हाई करा
  3. थंड करून व कुस्करून घ्यावे
  4. त्याचात सगळे पदार्थ एकत्र मिळवुन ठेवावे
  5. ओव्हन ला 180 डिग्री वर प्री हीट/ गरम करत ठेवा
  6. बेकिंग डिश ला पारचमेन्ट पेपर लावून घेणे
  7. मिश्रण बेकिंग टिन मध्ये घालून टॅप करा व ओव्हन मध्ये ठेवा १८०* से 25 मिनिटे बेक करून घेणे
  8. गार झाले की खा किंवा गरमागरम ही खाता येते
  9. व्हॅनिला आईसक्रीमच्या बरोबर तुम्ही सर्व करू शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर